Skip to main content

Posts

Showing posts from January, 2025

बबी

२२ जानेवारी २०२४ ला आमचा आयुष्यात एक छोटीशी परी आली,  बघता बघता आज ती एक वर्षाची झाली 💖 त्या परीला बघताच क्षणी तिचे एक घर झाले आमचा मना, तिचे दिव्य रूप पाहुन, तिचा आईने ठेवले तिचे नाव “स्मना” 💖 श्रद्धा आई सारखी धाकड आहे आणि आहे संग्राम बाबा ची छबी,  निकिता मावशी ने प्रेमाने ठेवले तिचे नाव “बबी” 💖 संगीता आजी ने केली मालिश आणि चंदू आजोबानी अंगा खांद्यावर खेळवले,  निकिता मासी सोबत रात्री दंगा करुन, अंगाई गीत ऐकवुन मी तिला माझा कुशीत झोपवले 💖 सुनील आजोबांची लाडकी नाथ, मीना आजीची बाहुली, मोठी बहिण सान्वी संगे तिची सखी होऊन, नांदे ती घरा सावली 💖 कृष्णकुमार आजोबांच्या दिलाचा तुकडा आहे आणि मम्मा आईची मिळते तिला खूप माया, सिद्धेश मामू चा लाडोबा आहे आणि सिद्धी मासी ची मिळते प्रेमाची छाया 💖 इवल्याश्या पावलांनी ती घर भर रांगे,  मधुर आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत, तिचा मनातली गोष्ट सांगे 💖 २२ जानेवारी २०२४ ला लक्ष्मी चा पावलांनी आमचा घरी एक छोटीशी परी आली,  बघता बघता आज ती एक वर्षाची झाली 💖 तू खूप खूप मोठी हो, आयुष्यात खूप पुढे जा, तुला उ...