Skip to main content

शाळेची बाग

For my school mates 10th E "EXCEPTIONS" (Written on 09/09/09)

स्वप्नात दिसली, शाळेची बाग
पाहायला म्हणून गेले मी आत.
पहाते तर काय?
समोर बकरी (Vikrant), कावळा (Hrishikesh)  आणि गाय (Gaurav P).

कबुतर (Sarthak, Saurabh) होते झाडावर आणि पोपट (Smruti) त्याचा सोबत,
Hippo (Abhishek), छोटा हत्ती (Shraddha, Shivani) व चिमणी (Nikita Rao, chaitali) होत बागेत फिरत.

प्राण्यांन मधला एक वेगळाच प्रकार पाहिला मी तिथे (Amey),
काही प्राणी मग्न होऊन मजेत नाचत होते (Rohan, Mayur).

एक प्राणी त्यांचातला छळे सर्वांना सारखा (Pawan),
एक छोटा प्राणी मात्र होता सगळ्यांचा लाडका (Yatin).

मागच्या बाकांवर काही प्राणी करत होते धिंगाणा, (Ajay, Rohit, Dheeraj, Sudeep, Gaurav nakva, Devendra)
अतिशय साधा व भोळा असा होता प्राण्यांचा मामा (Pratik).

हिरवा होता फळा, समोर बसले होते प्राणी.
अभ्यास करता करता सारे गात होते गाणी.
(Nikita, Bavana, Harsha (3 Idiots), Siddhesh (Skeleton), shilpa, Shweta, Aishwarya, kshama, Nachiket, Sohel, Nimish, Rachit).

इंग्रजी त्यांना शिकवत होता प्राण्यांचा राजा (S. D. Patil Sir),
चष्मा हलवीत म्हणतो कसा?
उठा आणि बसा.

त्याचा तालावर नाचत होते सारे प्राणी तेथे,
मला पाहून विचारले, तू बसतेस का इथे?

हा प्रश्ण ऐकताच मला जाग आली,
रात्र सरून, पहाट झाली.
आता तर खरोखरच शाळेचा बागेत जायची वेळ आली!

Comments

Popular posts from this blog

#164 My_Grey_Cell_Says

 रामचंद्र कह गए सिया से—ऐसा कलियुग आएगा, इंसान ही इंसान को खाएगा, और फिर भीड़ में छिपकर  शोक  मनाएगा।

बबी

२२ जानेवारी २०२४ ला आमचा आयुष्यात एक छोटीशी परी आली,  बघता बघता आज ती एक वर्षाची झाली 💖 त्या परीला बघताच क्षणी तिचे एक घर झाले आमचा मना, तिचे दिव्य रूप पाहुन, तिचा आईने ठेवले तिचे नाव “स्मना” 💖 श्रद्धा आई सारखी धाकड आहे आणि आहे संग्राम बाबा ची छबी,  निकिता मावशी ने प्रेमाने ठेवले तिचे नाव “बबी” 💖 संगीता आजी ने केली मालिश आणि चंदू आजोबानी अंगा खांद्यावर खेळवले,  निकिता मासी सोबत रात्री दंगा करुन, अंगाई गीत ऐकवुन मी तिला माझा कुशीत झोपवले 💖 सुनील आजोबांची लाडकी नाथ, मीना आजीची बाहुली, मोठी बहिण सान्वी संगे तिची सखी होऊन, नांदे ती घरा सावली 💖 कृष्णकुमार आजोबांच्या दिलाचा तुकडा आहे आणि मम्मा आईची मिळते तिला खूप माया, सिद्धेश मामू चा लाडोबा आहे आणि सिद्धी मासी ची मिळते प्रेमाची छाया 💖 इवल्याश्या पावलांनी ती घर भर रांगे,  मधुर आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत, तिचा मनातली गोष्ट सांगे 💖 २२ जानेवारी २०२४ ला लक्ष्मी चा पावलांनी आमचा घरी एक छोटीशी परी आली,  बघता बघता आज ती एक वर्षाची झाली 💖 तू खूप खूप मोठी हो, आयुष्यात खूप पुढे जा, तुला उ...

In the end, love wins - always

No matter how hard they try to break you, love endures. Every trial, every shadow that falls between you, cannot dim what is meant to be.  If your love is true, if your hearts are destined to beat together, then every fragment of doubt, every piece of pain, will one day find its place.  Time will weave them together, and what once felt broken will become whole.  In the quiet unfolding of fate, your love will rise, triumphant and unshakable, shining brighter than any storm that sought to tear you apart.   In the end, love wins - always.